राज्यात आज ८९४३ नवे रुग्ण तर रिकव्हरी रेट ७०.०९%
मुंबई | राज्यात आज(१७ ऑगस्ट) ८९४३ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून ११,३९१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण ४,२८,५१४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १५,५२६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील...