कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळणार
मुंबई । देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे, हा वाढता संसर्ग लक्षात घेता आता संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हे अधिवेशन चालणार होते. मात्र, आता एक आठवडा आधीच संसदेचे हे अधिवेशन उरकले जाणार...