"बेळगावमध्ये मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव" फडणवीस
नागपूर | फडणवीसांचा घणाघातबेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय, अशा शब्दात फडणवीस यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या...