ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना झाला कोरोना !
ब्रिटन | कोरोनावायरसने जगभर हाहाःकार माजवला आहे. कोरोनाचे सर्वांत जास्त रूग्ण सध्या अमेरिकेत असून सर्वात जास्त मृत्यु इटलीमध्ये झाले आहेत.ब्रिटनमध्येही कोरोनाचे ११,६०० रूग्ण असून आत्तापर्यंत ५७८ लोकांचा मृत्यु झाला आहेधक्कादायक बाब म्हणजे ब्रिटनच्या...