मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग
मुंबई | मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर...