"त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही"-शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा!
मुंबई | करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सोनू सूदने केलेल्या मदत कार्याचा देशभर गवगवा झाला. त्यातून सोनू सूदला ‘मसीहा’ ही पदवी आपसूकच बहाल झाली. मात्र, आता त्याच सोनू सदवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या या सोनू...