सांगलीतील १२ जणांना कोरोनाची लागण,जिल्ह्यात कोरोनाचे २३ रूग्ण !
सांगली | सांगलीमध्ये कोरोनारूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं असून आज एकाचं दिवसात १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल २३ वर जाऊन पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यांमध्ये २३ मार्चला एकाचं...