HW News Marathi
मनोरंजन

ए.पी.जे.अब्दुल कलामांनी लिहिलेली पुस्तके

डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ – २७ जुलै २०१५ हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांचा कार्यकाळ २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ इतका होता. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.

• अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)

• इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)

• ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)

• इंडिया – माय-ड्रीम

• उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)

• एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :

• फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन

• विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.

• सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)

• टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)

• टार्गेट ३ मिलियन (सहलेखक – सृजनपालसिंग)

• ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक – अरुण तिवारी)

• दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

• परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक – व्ही. पोतराज, मराठी

अनुवाद – अशोक पाध्ये)

• ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

Anant Chaturdashi | बाप्पाचे हे वर्ष शंभरावे ! 

swarit

व्रत हरतालिकेचे

Gauri Tilekar