HW Exclusive : "मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार", भाई जगताप यांची मोठी घोषणा
मुंबई | 'आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार आहोत,' अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. आगामी काळात राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुका डो...