आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई कॉग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात सांताकृज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नितेश राणे यांनी जुहू येथील हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांना 10 लाख रूपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने हॉटेलची तो़डफोड केली आहे. याप्रकरणी मालक केसवानी यंनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून सांताकृज पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे.

हॉटल मालक यांनी सांताकृज पोलिस ठाण्यात तक्ररा दिली आहे. या तक्ररारीत त्यांनी नितेश राणे यांनी हॉटेलात भागिदारीसाठी धमकावत होता. भागितदारी न दिल्यास 10 लाख रुपयांची मांगणी केली . मात्र हॉटेल मालक पैसे न दिल्याने नितेश राणे यांनी त्यांच्या माणसांना पाठवुन हॉटेलची तोडफोड केली आहे.याप्रकरणी नितेश राणे यांनी अटक होण्याची शक्यता आहे . पुढील कारवाई पोलिस करत आहे.


Next Story
Share it
Top
To Top