चर्चगेट रेल्वे स्थानकावर मुलीचा विनयभंग,आरोपी सीसीटीव्हीत कैद

चर्चगेट रेल्वे स्थानकावर मुलीचा विनयभंग,आरोपी सीसीटीव्हीत कैद

[embed]https://youtu.be/eZ1Ftg1inTo[/embed]

मुंबई चर्चगेट रेल्वे स्थानकावर तरूणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आलं आहे. ही घटना 8 जुलै रोजी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चर्चगेटवरील एक तरूणी प्लॅटफॉर्म क्र. तीनवर वाट पाहात उभी होती. एक तरूण तिच्या समोर आला आणि तिला स्पर्श करून पळ काढला. मात्र तरूणीने त्याचा विरोध करत त्याचा पाटलाग करत त्याला पकडलं. तरूणीने पोलिसांची मदत घेऊन त्याच्यावर गुन्हा नोदवला. आरोपी अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.


Next Story
Share it
Top
To Top