चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलवरून अटक

चोरी प्रकरणी आरोपीला फेसबूक प्रोफाईलवरून अटक

मुंबई गोरेगाव सोनसाखळी चोरी प्रकऱणी फेसबूक प्रोफाईवरून आरोपीला तामिळनाडू येथून बांगूरनगर पोलिसांनी अटक केली आहे, जसपाल किशन सिंग यांच्या गळ्यातील तीन सोनसाखळी दोन लॉकेट अज्ञात व्यक्तीन चोरून पलायन केले होते.

याप्रकरणी जसपाल यांनी बांगुरनर पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानंतर गुन्हे शाखेने आरोपीचे ओळख फेसबूक प्रोफाईच्या मदतीने काढली. आरोपी तामिलनाडू येथे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपील अटक केले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केले असता गुन्हा कबूल केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सात लाख किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले केले आहे. आरोपी विरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात मारामारी आणि छेडछाडच्या दोन गुन्हे दाखल आहेत.


Next Story
Share it
Top
To Top