नांदेड बिलोलीजवळ मिनी बस आणि टिप्पर याच्यात भिषण अपघात झाली असून या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. सर्व मृत्यू झालेले पुणे येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकरणी अधिक तपास बिलोली पोलिस करत आहेत.