धारावीत फायरिंग एकजण ठार

धारावीत फायरिंग एकजण ठार

[embed]https://youtu.be/cmDLZLt59vY[/embed]

आज धुलिवंदन सण साजरा होत असताना मुंबईतील धारावीत गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली.धारावीच्या सायन येथील मिलन हॉटेल जवळ असलेल्या झोपडपट्टीत वखार गल्लीत हि हत्या करण्यात आली.यातील मृतकाची अद्याप ओळख पटली नाही.धारावी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर पोहचले आहेत.तसेच गुन्हे शाखेचे अधिकारीही घटनास्थळावर पोहचले असून आरोपीचा शोध घेत आहे.या घटनेत मारेकऱ्याने गावठी कट्टा कट्ट्याने आरोपीवर गोळी झाडली.घटनास्थळावर पोलिसांना या कट्ट्याची रिकामी पुंगळी मिळाली आहे.आरोपीचा सुगावा लागत नाही तसेच कोणत्या कारणासाठी हि हत्या करण्यात आली याची माहिती मिळेपर्यंत पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.


Next Story
Share it
Top
To Top