पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

पालघर- युवकाची  लोकल खाली आत्महत्या

नागनाथ बाबर

पालघर जिल्ह्यातील बोइसर येथील युवकाने लोकल खाली येऊन आत्महत्य केल्याची घटना समोर आली आहे

बोइसर येथील धनानी नगर मध्ये राहणाऱ्या परमेश्वर बागल नावाच्या युवकाने उमरोळी रेलवे स्टेशन जवळ संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता च्या दरम्यान मुंबई कडून डाहनुकड़े जाणाऱ्या लोकल खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसून रेल्वे पोलिस तापस करीत आहेत


Next Story
Share it
Top
To Top