वृत्तसंस्थाः बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी विभागीय व्यवस्थापकास सीबीआने शुक्रवारी अटक केली. बँक व्यवहारात घोटाळा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. हे बँक व्यवस्थापक सुरत मधील एका लॉजिस्टिक कंपनीचे मालक देखील आहेत. पुणे येथे कार्यरत असताना त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप सीआयने केला आहे. त्यानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
सीबीआकडून बँक ऑफ महाराष्ट्राच्या झोनल हेडला अटक
2 Jan 2018 1:10 PM GMT
वृत्तसंस्थाः बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी विभागीय...
Next Story