रिसॉर्टवर छापा, बीभत्स नृत्य करणाऱ्यांसह 15 जणांना अटक

रिसॉर्टवर छापा, बीभत्स नृत्य करणाऱ्यांसह 15 जणांना अटक

नाशिक इगतपूरी पोलिसांनी रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर छापा टाकून 15 जणांना अटक केले आहे. पुण्यातील जी.एम.बायोसाईड कंपनीच्या डीलर्स मिटिंगदरम्यान हा बीभत्स नृत्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता दिली होती. त्यानंतर इगतपुरी पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकला.

या प्रकरणी बायोसाईड कंपनीचे तीन व्यवस्थापक आणि नाशिकचे एक संचालक असे चार मुख्य अधिकारी आणि विविध जिल्ह्यातील वितरक अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे..यांच्यावर विनापरवानगी पार्टी करणं, बीभत्स नृत्य करणं आणि मद्यपान करणं असे गुन्हे दाखल करण्यात करण्यात आली असून ताब्यात घेतलेल्या सात मुलींना सुधारगृहात पाठवले आहे.


Next Story
Share it
Top
To Top