आंध्रप्रदेशमध्ये स्‍कूल बसचा भीषण अपघात

आंध्रप्रदेशमध्ये स्‍कूल बसचा भीषण अपघात

गुंटूर | आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्‍ह्यात स्‍कूल बसला भीषण अपघात झाला आहे. स्‍कूल बस वळण घेत असताना बस पलटी झाली. त्याच वेळी हा अपघात झाला असून या अपघातात १५ विद्यार्थी जखमी आहेत तर २ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी विद्यार्थ्यांना जवळच्‍या रुग्णालयामध्‍ये उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे. या स्‍कूल बसच्‍या चालकाची पोलीस चौकशी सुरू आहेत.

https://twitter.com/ANI/status/1089746759931314184


Next Story
Share it
Top
To Top