बेवड्या बापाने सहा वर्षीय मुलीला कटरने केले ठार
बारामती- चोविस तास दारूच्या नशेत राहणा-या एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या मुलीचा गळा घोटल्याची घटना पुण्यात जिल्ह्यात घडली. बेवड्या बापाने मुलीचा गळा कटने कापून खून केला. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे ही घटना घडली. समीक्षा चारूदत्त शिंदे असे मुलीचे नाव आहे. खाऊ देतो म्हणून मुलीला घराबाहेर नेले. एका शेतात नेऊन त्याने मुलीचा गळा घोटला. दरम्यान, पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.
Next Story