मुलीच्या छेडछाड प्रकरणी तक्रार केल्याने, मुलीच्याच बापावर रॅकेल टाकून जाळले

मुलीच्या छेडछाड प्रकरणी तक्रार केल्याने, मुलीच्याच बापावर रॅकेल टाकून जाळले

दमोह : हटा येथे एका मुलीला तरूणांने गेल्या काही दिवंपासून छेडछाड करत होता. मुलीच्या वडीलांने तरूणाला विरोध केल्याने तरूणाने रॅकेल टाकून जिवंत जाळल्याची धाक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलीच्या शेजारी राहणारा तरूण तिचा छेड काढत होता. मात्र 15 ऑगस्टपासून जास्तच त्रास देण्यास सुरवात केली म्हणून मुलीने तिच्या वडीलांना सांगितली त्यानंतर वडीलांने त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र पोलिसांनी कोणतेही कारवाई केली नाही. तरूणाला तक्रार केल्याची माहिती कळाल्यावर तरूणांनी पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली.यावेळी मुलीच्या वडीलांने तरूणाला विरोध केल्याने चक्क त्याने मुलीच्या वडीलावर रॅकेल टाकून जाळून टाकला. या घटनेनंतप परिसरता एकच खळबळ माजली. या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. जर पोलिसांनी पहिल्या तक्रारीनंतर कारवाई केली असती तर तिच्या वडीलांचा जिव गेला नसता.


Next Story
Share it
Top
To Top