गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

मुंबई | सेशन कोर्टातील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला.गिरीश चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.

गिरीश चौधरी यांना 7 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांना ईडीने अटक केली आहे तेव्हा पासून ते कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी पूर्ण झाली होती.कोर्टाने आज निकाल दिला. गिरीश चौधरी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

आपला या गुन्ह्याशी काही संबंध नाही. या प्रकरणात सरकारचं काही नुकसान झालेल नाही. असे मुद्दे त्यांनी मांडले होते.


Next Story
Share it
Top
To Top