कोल्हापूर आलिशान कार विक्री व्यापारी संदेश जाधव आणि मॅकेनिक मेहबूब मुल्ला याच्यावर गोळीबार
संदेश जाधव यांच्या काळ्या रंगाचा मर्सिडीज बेंज वर लोखंडी रॉड, तलवार आणि दगडफेक करून हल्ला
हल्ल्यात दोघे बचावले ; जाधव यांचा आलिशान वाहन खरेदी- विक्रीचा धंदा
तक्रारदार तासभारपासून राजरामपुरी पोलीस ठाण्यात उपस्थित होता, त्यावेळी संदेश जाधव यांनी ही माहीती दिली.याप्रकरणी अद्यापतक्रार दाखल नाही