वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार, कोल्डड्रिंकमधून दारू पाजून केले बलात्कार
औरंगाबाद येथे वाढदिवसाची पार्टी करण्यसाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेला कोल्डड्रिंकमधून दारू पाजून तीच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी विवाहितेच्या मित्राची वाढदिवस होती वाढदिवसाच्या निमिताने पार्टी करण्यासाठी रात्री शहराजवळ टाकळी शिवारात गेले तिथे सर्वानी दारू पित होते विवाहितेला दारू पिण्यास दिले असता तिने नकारले .
त्यानंतर तिला कोल्डड्रिंकमधून दारू दिले ती नशेत गेल्यावर मित्रांनी तिच्यावर एक एक करून चौघांनी बलात्कार केला. याप्रकऱणी महिलेने घरी आल्यावर तिच्यावर घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकऱणी चिकल ठाणा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अनिल वसंत ठोंबरे असे आरोपीचे नाव आहे इतर तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.
Next Story