भुसावळ शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत किरकोळ कारणावरून एका तरूणावर चाकू झाल्याची घटना समोर आली आहे.रात्री 10.30 वाजता ही घटना घडली. यात तरूण जखमी झाल्याने गणेश भक्त तरूणाला तत्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला. बाजारपेठ पोलिस स्टेशाच्या पाटीमागे गणपती विसर्जण मिरवणुकीच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. विकी हरी पाटील (19) असे तरूणाचे नाव आहे. या हल्ल्यातील आरोपी फरार असून आरोपीचे शोध पोलिस घेत आहेत.
गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणावर चाकू हल्ला, तरूणाचा मृत्यू
2 Jan 2018 1:23 PM GMT
भुसावळ शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत किरकोळ...
Next Story