पती आणि पत्नीमध्ये वाद, फेसबुकवर सुसाइड नोट पोस्ट करून पतीने केली आत्महत्या

पती आणि पत्नीमध्ये वाद, फेसबुकवर सुसाइड नोट पोस्ट करून पतीने केली आत्महत्या

कानपूर- वृत्तसंस्था कल्याणपूर य़ेथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. जितेंद्र (23) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचा नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबुकवर सुसाइड नोट पोस्ट केली होती. पोलिसांना घटनेची महिती मिळताच घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले आहे.

''दुनिया वालों अब नहीं रहूंगा। वाइफ ने कहा मर जा, सास सुनिता ने भी कहा मर जा।'' असे जितेंद्र याने सुसाइडमध्ये लिहिले आहे

‍जितेंद्र आणि सूमन लव्ह मॅरेज केले होते. विवाहानंतर दोघांमध्ये पैशावरून नेहमी वाद होत होता. अनेक शेजारच्या नागरिकांनी दोघांना समजावले होते. जितेंद्र मागील काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. नोकरी मिळत नसल्याने तो आधीच त्रस्त होत. घरच्याच्या माहितीनूसर जितेंद्र मंगळावरी सकाळी चहा घेतला. नंतर तदो बाहेर फिरायला गेला. परत घरात आल्यानंतर सरळ खोलीत गेला आणि बाहेर आलाच नाही. त्याच्या आईने जेव्हा त्याला बोलवण्यासाठी खोलीत गेली तेव्हा जितेंद्र गळफास घेऊन आत्महत्य़ा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस यप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top