दीड वर्षाच्या विवान हत्येप्रकरणी काकीला अटक

मुंबई दीड वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी त्याच्या काकीला पोलिसांनी अटक केली. इंदु गुप्ता (36) असे तिचे नाव आहे. तिने दीड वर्षाच्या मुलाचा हत्या केल्याची कबुल अद्याप केला नाही. मात्र पुराव्यावरून पोलिसांनी तिला अटक केली आहे. असे पोलिसांनी माहिती दिली आहे. दीड वर्षाचा विवान आपल्या कुटूंबासोबत काचपाडा परिसरात राहत होता. सोमवार संध्याकाळीपासून विवान गायब होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्याच्या मृतदेह त्याचा काका धर्मेद्र याच्या घराजवळ एका गोणीमध्ये सापडला.
Next Story