कोल्हापूर एसीबीने केली १६ जणांवर कारवाई

कोल्हापूर एसीबीने केली १६ जणांवर कारवाई

[embed]https://youtu.be/9zmTjQkB71U[/embed]

कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून वर्षाभरात 16 लोकसेवकांवर कारवाई केल्याची माहिती एसीबीचे उपाधिक्षक गिरीश गोडे यांनी महाबातमीला दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभारात एसीबीने वेगवेगळ्या सरकारी खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी असे 16 गुन्हे दाखल केली आहे. या कारवाईत सर्वात जास्त महसूल खात्यातील सात कर्मचा-यांवर दोन पोलिस खात्यातील दोघांवर इतर खात्यातील सात जणांवर कारवाई केल्याची माहिती उपाधिक्षक गिरीश गोडे यांनी दिली.


Next Story
Share it
Top
To Top