HW News Marathi
क्राइम

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला जाऊद्या

मुंबई छगन भुजबळ यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची विनंती पीएमएलए कोर्टाला केली आहे. यावर कोर्टात सोमवारी पुढील सुनावणी आहे. यावर ईडीचे वकिल हितेन वेणेगावकर यांनी छगन भुजबळ याच्या अर्जाला विरोध केला आहे. यावर पीएमएलए कोर्टाने छगन भुजबळ यांच्या वकिलाला आपल्याला अर्ज मागे घ्यायचा आहे का, अशी विचारणा केली. त्यावर आपण भुजबळांशी बोलून अर्ज मागे घ्यायचा की हायकोर्टात धाव घ्यायची आहे, हे कोर्टाला कळवण्यात येईल असं म्हटलं आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हार्दिक पांड्या, केएल राहुलसह करण जोहरवर जोधपूरमध्ये गुन्हा दाखल

News Desk

आत्महत्येबाबत फेसबूकवर पोस्ट टाकणाऱ्या तरूणाचे वाचवले प्राण

News Desk

घरासमोर लगवी केली म्हणून दोन गटात मारामारी एकाचा मृत्यू तर १२ जखमी

News Desk