आमदार रमेश कदम यांची पोलिसांना शिवीगाळ

आमदार रमेश कदम यांची पोलिसांना शिवीगाळ

[embed]https://youtu.be/eGuP-ed909Y[/embed]

पी.रामदास

मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच आहे. आज तर कदम यांनी या अरेरावीची सीमाच ओलांडली. आमदार कदम यांनी पोलिसांना चक्क आई-बहिणीवरून शिव्या घातल्या.

या घटनेची मोबाईल क्लिप आम्ही www.mahabatmi.com च्या वाचक-प्रेक्षकांसाठी देत आहोत. क्लिपमधली भाषा अत्यंत शिवराळ आहे.

आमदार कदम यांना पोलिसांनी आज वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रूग्णालयात आणले असता पोलीस आणि आमदार कदम यांच्यात झालेल्या वादाची ही मोबाईल क्लिप आहे.


Next Story
Share it
Top
To Top