दलित तरुणीवर अत्याचार, काकूने बनवला व्हिडीओ

दलित तरुणीवर अत्याचार, काकूने बनवला व्हिडीओ

इंदूरः एका 18 वर्षीय दलित मुलीवरील बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. एका ओळखीच्या महिलेने तरुणीला एका रूममध्ये बंद केले. रुममध्ये आधीपासून हजर असलेल्या इम्रान नावाच्या तरुणाने तरुणीवर अत्याचार केला.

हा सर्व प्रकार त्या महिलेने पाहिला व त्याचा व्हिडीओ बनवाला. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Next Story
Share it
Top
To Top