शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात २५ डिसेंबरला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती . त्यांच्या या घोषणेनंतर सर्वच शिवसैनिक अत्यंत उत्साहाने या अयोध्या दौऱ्याच्या तयारीला लागले आणि अयोध्येत दाखल देखील झाले. मात्र, आता हे शिवसैनिक आज रात्री ११ वाजताच महाराष्ट्रात परतणार आहेत.
#RamMandir : शिवसैनिकांचा अयोध्या दौरा एकाच दिवसात उरकला
24 Nov 2018 3:26 PM GMT
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा...
Next Story