बिलासपूर- जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराजाविरुद्ध बिलासपूर (छत्तीसगड) येथील तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. छत्तीसगड पोलिस अलवरला पोहोचल्याची माहिती मिळताच बाबा घाबरला आणि एका खासगी रुग्णालयात भरती झाला. छत्तीसगड पोलिस अगोदर अलवरच्या काला कुवा येथील बाबाच्या आश्रमात गेले, मग त्याचा शोध घेत रुग्णालयात गेले. पीडिता कायद्याची पदवीधर आहे. तथापि, डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित राम रहीमला साध्वी बलात्कारप्रकरणी 20वर्षांची शिक्षा झाली आहे. तो सध्या रोहतकच्या तुरुंगात बंद आहे
फलाहारी बाबावर बलात्काराचा गुन्हा
2 Jan 2018 1:24 PM GMT
बिलासपूर- जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी कौशलेंद्र...
Next Story