मुंबई मंजूळ हत्याप्रकरणी इंद्राणीची पोलिसात जबाब नोदवली आहे. तिने जबाबात पोलिसांकडून होत असलेली मारहान पाहुन भितीने बरॅकमध्ये पळ काढल्याचा म्हणटलेलं आहे. इंद्राणीसह अन्य कैद्यांचा जबाब नोंदवण्यास नागपाडा पोलिसांनी सुरवात केली आहे.सकाळी अचानक जोरात आवाज आल्याने आम्ही सारे जण बाहेर आलो. तेव्हा पोलिसांनी मंजूळाला मारहान करत होते. ते मारहान पाहुन मी घाबरली. पोलीसांचे रौद्ररूप पाहुन मी बरॅकमध्ये पळ काढलं असे इंद्रनीने पोलिसांना सांगितले .मंजूळाच्या हत्याप्रकरणात तक्रारदार मरियम शेखने दिलेल्या जबाबानुसार इंद्राणीचे जबाबातील माहिती सारखीच आहे. त्यामुळे नागपाडा पोलिस इंद्राणीला मंजूळाच्या हत्येप्रकरणी साक्षीदार बनवणार आहेत.अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.
https://www.facebook.com/mahabatmi365/