गार्डसोबत होते बायकोचे अनैतिकसंबंध , पतीने असे काही केले..

गार्डसोबत होते बायकोचे अनैतिकसंबंध , पतीने असे काही केले..

इंदोर चंद्रावतीगंजमध्ये एका युवकाच्या हत्याप्रकऱणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या हत्येमागचा कारण अनैतिक संबंधातून करण्यात आल्याची महिती समोर आली आहे. शंकर असे मृत झालेल्या व्याक्तीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की 19 ऑक्टोंबरला चंद्रावतीगंजमध्ये जनोद रेल्वेफाटकावर एका युवककाचा मृतदेह सापडला होता. त्याच्या हातावर शंकर लिहिले होते. त्यावरून पोलिसांनी केलेल्या तपासात शंकर गंगाधाम कॉलनीमध्ये राहत असल्याचे माहिती मिळाली.

पोलिसांनी परिसरात चौकशी केले असता शंकर तिथे गार्डचा काम करत होता. यावेळी त्याची एका महिले सोबत अनैतिक संबंध जुळले. महिलेच्या पतीने दोघांना एकत्र पाहिले होते. रागच्या भऱात आरोपीने दोघांनाही लोखंडी रॅडने मारहान केली यात महिलेचा आणि शंकर यादोघांचा मृत्यू झाला. आरोपीने इतर मित्रांची मदत घेऊन दोघांचाही मृतदेह रेल्वे स्टेशवर फेकून दिला. पोलिसांनी आरोपीचे चौकशी केले असता चारही आरोपी गुन्हा कबुल केली आहे अशी माहिती पोलिसांनी सांगितले आहे.


Next Story
Share it
Top
To Top