महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगे हात अटक

महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना  रंगे हात अटक

पुणे कोंढवा पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचा-याला 15 हजार लाच घेतान एसीबीने रंगे हात अटक केली आहे. बलात्कारच्या गुन्ह्यातील आरोपीचे रिपोर्ट पॉजिटिव्ह करण्यासाठी लाच घेत होते. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे. उपनिरीक्षक स्वाती मोरे आणि कर्मचारी हर्षल असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेनंतर पेलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दोघेही कोंढवा पोलीस ठाण्यात सेवेत कार्यरत आहेत. एका बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीविरूद्ध पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवण्यासाठी १५ हजाराची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराकडून करण्यात आली होती. एसीबीने खात्री केले असता दोघेही लाच मागितल्याची माहिती समोर आली यानंतर एसीबीने कारवाई करून दोघांना रंगे हात अटक केली आहे,


Next Story
Share it
Top
To Top