विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये तुफान हाणामारी

विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये तुफान हाणामारी

पालघर - विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारामारीत एका तरूणाचा अंगठा तुटल्याचंही समजलं आहे. घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली आहे. विरार स्टेसवर रेल्ले थांबली होती. त्यावेळी भाजी विक्रेत्यांच्या दोन गटात मारामारी झाली आहे. याप्रकऱणी रेल्वे पोलिसांनी मात्र अद्याप कोणतेही कारवाई केली नाही.


Next Story
Share it
Top
To Top