दाऊद इब्राहिमच्या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचे दोन नेते

दाऊद इब्राहिमच्या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचे दोन नेते

मुंबई दाऊद इब्राहिमच्या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचे दोन नेते असल्याची माहिती समोर येते आहे. हे दोन नेते स्थानिक नगरसेवक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. इक्बाल कासकरला अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने आठ दिवसाची पोलिस कोटडी सुनावली आहे.


Next Story
Share it
Top
To Top