राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सोमय्यांवर भडकल्या
अहमदनगर | ‘भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अहमदगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर बेछूट आरोप सुरू केले आहेत. त्यांनी ते आरोप थांबबावेत, अन्यथा त्यांच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यातही फौजदारी...