HW News Marathi
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : राष्ट्रपतींचा द्रास दौरा रद्द

श्रीनगर | कारगिल विजय दिवसाची आज २० वी वर्षपूर्ती झाली आहे. या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद द्रास दौरा रद्द करण्यात आला आहे. श्रीनगरमधील बादामी बाग छावणीत ‘कारगिलविजयदिवास’ च्या २० वर्षपूर्तीसाठी कार्यक्रमात सहभागी होणार होते. परंतु श्रीनगरमधील खराब हवामानामुळे हा दौरा रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gandhi Jayanti : भाजपच्या पदयात्रा मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी

swarit

मराठी अभिनेते दिनेश साळवी यांचे निधन

News Desk

Gandhi Jayanti : खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून ‘खादी फेस्ट २०१८’चे आयोजन

Gauri Tilekar