HW News Marathi
क्रीडा

Kargil Vijay Diwas : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘या’ २ संघात रंगणार फुटबॉल सामना

मुंबई | देशभरात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. कारगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर हिंदी व मराठी सिनेमा/दूरदर्शन क्षेत्रातील कलाकार विरुद्ध सैन्यदल संघ यांच्यात फुटबॉल सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामना फुटबॉल सामना रंगणार आहे.

“हा फुटबॉल सामना २६ जुलै रोजी कूपरेज मैदान, महर्षी कर्वे रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक क्षेत्र, नरिमन पॉईंट येथे संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. माजी सैनिक/विधवा तसेच कुटुंबियांना हा सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपगनर व ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक/ विधवा तसेच कुटुंबियांनी फुटबॉल सामना पाहण्यासाठी उपस्थित राहावे”, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

News Desk

नांदेडच्या पोलीस मैदानाचे नामकरण

News Desk

कठुआ सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरण : पठाणकोट न्यायालयाने ७ पैकी ६ आरोपींना ठरविले दोषी

News Desk