HW News Marathi
मनोरंजन

NewYear2019 : नवीन वर्षानिमित्त अमृता फडणवीसांच्या अनोख्या शुभेच्छा

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत. नव्या वर्षात देखील त्या शुभेच्छांमुळे सध्या सोशल मिडीयावर भलत्याच चर्चेत आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हातात बंदूक दिसत आहे.

अमृता फडणवीस यांचा हा अनोखा अंदाज पाहून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहीजण त्यांना ट्रोल करत आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या आतापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांपैकी विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी नेहमीच चर्चेत असतात यापुर्वी अमृता फडणवीस यांच्या डान्सचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या मस्तानी गाण्यावर डान्स करताना पहायला मिळाल्या होत्या.

 

 

सोशल मिडीयावर ट्रोल होताच ट्विट केल डिलीट

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये मिसेस फडणवीस हातात बंदूक घेऊन उभ्या असलेल्या दाखविण्यात आले होते. परंतु सोशल मिडीयावर या फोटोवरुन टिका होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हा फोटो डिलीट केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी कुणाचीही माफी मागणार नाही !

News Desk

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचा समन्स

News Desk

व्रत हरतालिकेचे

Gauri Tilekar