HW News Marathi
मनोरंजन

welcome2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी सजले देशाचे महाद्वार

मुंबई | जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. भारतातील २ महाद्वार म्हणजेच राजधानी दिल्लीचा इंडिया गेट आणि मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया येथे लोकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच २०१८ ला टाटा बाय बाय करण्यासाठी लोक एकत्र आल्याचे पहायला मिळत आहेत. तसेच देशाच्या विविध भागात जल्लोष साजरा केला जात आहे.

देशाच्या उत्तर ते दक्षिणेपर्यंत विविध राज्यात रंगबेरंगी रोषणाई करण्यात आली असून तरुणाई डीजेच्या तालावर थिरकत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकही आपल्या परीने उत्साहात सहभागी झालेले पहायला मिळत आहेत. नविन वर्षात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndependenceDay | गुगलकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा !

News Desk

एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी नसरुद्दीन शहांच्या नावाचा विचार ?

Gauri Tilekar

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

News Desk