मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्याने चित्रीकरणाला वेग येणार | सांस्कृतिक कार्यमंत्री
मुंबई | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्यामुळे ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाली आहेत. राज्य शासनाने काही अटी -शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे....