नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) संसदेत मांडला. बजेट संसदेत सादर करताना अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या कडून 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चा उल्लेख केला. गोयल म्हटले की, सिनेसृष्टीतील एक खिडकी योजना आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
https://twitter.com/ANI/status/1091222105579012096
गोयल हे उरी बदल संसदेत बोलत असताना बोलताना म्हटले की, "मला नुकतेच उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा पाहण्याचे भाग्य आला. यानंतर सभागृहात या सिनेमाचा हाउ इज द जोश" असा डॉयलाग विरोधकांनी बोलायाल सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ऐकायला मिळत आहे. हा डॉयलाग सर्वासामान्यापासून ते अगदी खासदारांना देखील या डायलॉगने वेड असल्याचे दिसले आहे.
विकी कौशलचा 'उरी: दी सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. २०१९ या वर्षातला हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. 'उरी'ने आतापर्यंत जगभरामध्ये २०० कोटींहून अधिक कमाईचा गल्ला केली आहे.