विधानसभेचं Special Session बोलवण्याचा अधिकार कोणाला ? कायदा काय सांगतो ?
राज्यापाल भगतसिंग कोशयारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलीये पण हे विशेष अधिवेशन कोणाला बोलवता येतं ?याबद्दल उल्हास बापट यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी म्हंटले कि, १७४ कलमाखाली राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा,...