या दिवाळीत करून पहा गव्हाची शंकरपाळी
अनेक वर्षांपासून दिवाळीमध्ये मैद्याच्या पिठाची शंकरपाळी प्रत्येकाच्या घरात बनते, मैदा हा पचण्यासाठी थोडा जड असतो. आता त्याला पर्याय म्हणून गव्हाच्या पिठाची शंकरपाळी (गव्हाची शंकरपाळी) आपण बनवू शकतो.साहित्य :-गव्हाचे २ कपसाखर ३/४ कपदूध ३/४ कपगरम तूप ३ ...