LIVE UPDATE : “बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला”
मुंबई |“गणपती बाप्पा मोरया”, “पुढच्या वर्षी लवकर या !” “गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला,” 'एक दो तीन चार गणपति की जय जयकार',सर्व गणेश भक्त आपल्य लाडक्याची गेल्या दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला आज रविवार अनंत चतुर्दशी (२३ सप्टेंबर)...