आगमन बाप्पाचे । बाप्पा निघाले भारत-पाक सीमेवर

आगमन बाप्पाचे । बाप्पा निघाले भारत-पाक सीमेवर

अपर्णा गोतपागर । किंग ऑफ एलओसी अशी ख्याती असलेला बाप्पा आज (६ सप्टेंबर) ला सायंकाळी ११ वाजता वांद्रे रेल्वे स्थानकावरुन स्वराज ऐकस्प्रेसने जम्मू-काश्मीरला रवाना होणार आहेत. बाप्पाची ही मुर्ती ७ सप्टेंबर रोजी ही मुर्ती जम्मूला पोहचल्यानंतर तेथून भारतीय जवान ही जम्मू-काश्मीर मधील पुंछ या जिल्ह्यात पोहचना असून मोठ्या दिमाखात बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. भारत-पाक सीमा येथे ११ दिवस विराज मान होतात. या दरम्यान पुंछ येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

मुंबईहून २०१६ रोजी प्रथम वर्षी बाप्पा जेव्हा भारत-सीमा भागात स्थापना झोली. तेव्हा या ठिकांणी आतंकवाद्यांनी प्राणघाती हमला केला होता. भारतीय जवान शहीद राजेंद्रकुमार शर्मा यांनी आपल्या प्राणाची आहिती देऊन आतंकवाद्यांना रोखले.

या बाप्पा काश्मीरला रवाण्या होण्या आधी भारतीय जवानांनी भव्या रांगोळी काढली. सीमेवर जाणा-या बाप्पासाठी रांगोळी काढतान आम्हाला प्रचंड आनंद होत असल्याचे भारतीय जवानचे श्री रंगावली जोपासना ग्रुप सदस्य निलेश मिंदे यांनी एच. डब्ल्युशी संवाद साधताना सांगितले.

गेल्या ३ वर्षापासून बाप्पा भारत-पाक सीमेवर विराजमान होत आहेत.काश्मीरच्या सीमा भागात सतत पाककडून होत असल्याले शस्त्र संधीचे उल्लंघन आणि दहशतवाद्यांची घुसखोरीमुळे भारतीय जवानांना संतर्क रहावे लागते. बाप्पाच्या आगमनाने का होईना पण जवान आणि पुंछमधील रहिवासी यांचे मन प्रसन्न होत असल्याची माहिती मानवाधिकार कार्यकर्ता किरण पाला ईश्वरी यांनी एच. डब्ल्यूला दिली आहे.

भारत-पाक बाप्पाची खासियत

भारत-पाक सीमेवर जाणा-या बाप्पाची उंची ही साडे पाच फुट आहे. गेल्या वर्षी लालबागच्या राजाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. बाप्पाची प्रभावळ ही कासवाची आहे. गेल्या तीन वर्षापासून भारत-पाक मुर्ती साकारणारे मुर्तीकार विक्रांत पांढरे यांनी यांनी एच. डब्ल्यूशी बोलताना सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top