आगमन बाप्पाचे | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर, मूर्तिकारांच्या हातांना वेग

आगमन बाप्पाचे | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर, मूर्तिकारांच्या हातांना वेग

[vc_row][vc_column][vc_column_text]मुंबई l गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळे आता सर्व मूर्तीशाळांमध्ये लगबग पाहायला मिळतेय. सर्व मूर्तिकारांच्या हातांना प्रचंड वेग आला आहे. बाप्पाच्या मूर्त्यांना शेवटचा हात मारून लवकरच हे बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी विराजमान होण्यासाठी सज्ज होतील.

[/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_gallery type="nivo" interval="5" images="18844,18845,18846,18847,18848,18849" img_size="large" onclick=""][/vc_column][/vc_row]


Next Story
Share it
Top
To Top