आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली बाप्पा, दादरकरांमध्ये पेणच्या गणेश मुर्तींचे विषेश आकर्षण

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली बाप्पा, दादरकरांमध्ये पेणच्या गणेश मुर्तींचे विषेश आकर्षण

[vc_row][vc_column][vc_column_text]गेली 73 वर्षे पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्ती मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देणारे अभिजीत जोशी. अभिजीत जोशी यांच्या आजोबांनी या व्यवसायाला सुरुवात केली. अभिजीत जोशी हे तिसऱ्या पिढीचे शिलेदार. जोशी यांच्याकडे पेण येथून तयार गणेश मूर्ती दादरमध्ये आणल्या जातात.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_gallery type="nivo" interval="5" images="19191,19192,19193,19194,19195" img_size="large" onclick=""][/vc_column][/vc_row]


Next Story
Share it
Top
To Top